Surprise Me!

चॅाकलेटचं आमिष दाखवून लहानग्याचं अपहरण; चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या | Chakan

2023-03-12 2 Dailymotion

चॉकलेट आणि बिस्किटचं आमिष दाखवून सहा वर्षीय मुलाचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १६ दिवसांनी चाकण पोलिसांनी मुलाला सुखरूप शोधून काढल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पारख उमेश सूर्यवंशी असं अपहरणातून सुखरूप सुटका केलेल्या मुलाचं नाव आहे. तर अपहरणकर्ता हा भंगार गोळा करण्याचं काम करतो. चाकणमधून त्याने मुलाचं अपहरण केलं होतं. #crime #chakan #police #smallboy

Buy Now on CodeCanyon